Features Gramin ( ग्रामीण )
आता तुम्हाला विविध सरकारी कागदपत्रे काढण्यासाठी दुकानात सतत चक्कर मारण्याची गरज नाही,तुम्ही सहज घरी बसल्या कागदपत्रांसाठी आम्हाला आव्हाहण करू शकता, तेही अगदी सोप्या पद्धतीने.
तुम्हाला कसल्याही झेरॉक्सची गरज नाही पडणार.
तुम्ही गावात असो व बाहेरगावी तुम्ही कोठूनही विनंती करू शकता.तुम्हाला विविध ई - सेवाविषयी माहिती हवी असल्यास ती तुम्ही ग्रामीण अँप द्वारे सहज पाहू शकता.
जसे कि विविध सरकारी योजना आणि कागदपत्रे,तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्ही या अँप मध्ये विविध नौकऱ्या संबंधी माहिती पाहू शकता आणि सहजरित्या अँप द्वारे आम्हाला तुमचा फॉर्म भरण्यासाठी विनंती करू शकता घरी बसल्या.
Gramin app is in partnership with gore xerox and multiservices khamgaon,The icon is of gore xerox center.
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the Gramin ( ग्रामीण ) in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above